अर्थ : मिथ्या वाद किंवा व्यर्थ काट्याकूट.
उदाहरणे :
अशा वितंडवादातून शेवटी तू काय मिळवलेस.
समानार्थी : वितंडकथा, वितंडप्रलाप, वितंडभाषण, वितंडवाद, वितंडा
वितंडमत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vitandmat samanarthi shabd in Marathi.